Nagarpanchayat Election 2022: कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंच्या पॅनलचा शिवसेनेकडून दारुण पराभव
Continues below advertisement
तिकडे साताऱा जिल्ह्यातल्या कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय.. राष्ट्रवादीचे दिग्गज आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झालाय.. कोरेगावमध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळालंय.
Continues below advertisement