Nagar Pattern Special Report : विखे विरूद्ध पवार संघर्षाचा 'नगर पॅटर्न'
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 10:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagar Pattern Special Report : विखे विरूद्ध पवार संघर्षाचा 'नगर पॅटर्न' नगर जिल्ह्यातला विखे विरुद्ध पवार संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे.. याही वेळी शरद पवारांनी सुजय विखेंविरोधात एक तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय.. निलेश लंकेंच्या उमेदवारीनं विखेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान निर्माण झालंय.. पाहुयात पवार विरुद्ध विखे संघर्षावरचा हा स्पेशल रिपोर्ट