Nagar parishad In Maharashtra : 92 नगरपरिषदांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Sep 2022 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App92 नगरपरिषदांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकांबाबतची कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडू शकतात.