Punjab मध्ये BSF कडून AK 47 रायफल जप्त, पाक सीमेजवळ शेतात सापडली सशस्त्र :ABP Majha

पाकिस्तानच्या सीमेनजिक असलेल्या पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका शेतात एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत... सीमेलगत असलेल्या या भागात बीएसएफला या भागात एक पॅकेज सापडलं. त्यात या रायफल्स आणि काही मॅगझीन्स सापडले. ही शस्त्रास्त्र ड्रोनच्या माध्यमातून या भागात टाकण्यात आली असा सुरक्षादलांना संशय आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola