राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजार कर्मचारी वेतानाविना

 शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजारावर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील तीन महिन्यांपासून सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही . शिवाय 12 हजार सेवानिवृत्त कर्मचारीही उपदान , रोखीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत . राज्यातील 385 नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये 70 हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही . याचा दणका सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना यात कर्मचाऱ्यांचेच वेतन अडविले जाते . मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक बसतो आहे. बॅंकांचे एलआयसीचे हप्ते थकले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola