Shiv Jayanti 2021 | शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून खास व्हिडीओ पोस्ट

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन केलं आहे. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरे 'शिवाजी' कोणी होऊ शकत नाही पण 'सेवाजी' मात्र होऊ शकतो असं सांगत सेवेचं महत्व अधोरेखित केलंय. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटलंय की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram