Nagar Panchayat Results : Gadchiroli नं दिला Congress ला हात, पाहा कोणत्या नगरपंचायतीत कुणाला यश

Continues below advertisement

Gadchiroli Nagarpanchayat Result 2022 : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायतींचा निकाल आज लागला. या निकालात काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. धानोरा, चामोर्शी, कोरची नगरपंचायती काँग्रेसनं मिळवल्या आहेत तर कुरखेड्यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. सिरोंच्यात मात्र सर्व प्रमुख पक्षांना मागे सारत अपक्षांचा बोलबाला पाहायला मिळाला. सिरोंचात 10 अपक्ष निवडून आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram