Maharashtra : राज्यात आज 93 नगरपंचायतीच्या निवडणुका, एकूण 336 जागांसाठी निवडणूक
आज राज्यातील एकूण 30 जिल्ह्यातील 93 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या निवडणुकीत एकूण 336 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Elections Nagar Parishad Nagar Panchayat Nagar Panchayat Elections Nagar Parishad Elections