Nafed Onion : नाफेडने खरेदी केलेला 50% कांदा खराब, वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती
Continues below advertisement
नाफेडने खरेदी केलेला ५० टक्के कांदा खराब झालाय. वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती आहे. तर केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत या वर्षासाठी २.५ लाख टन कांदा खरेदी केला होता. परिणामी आगामी काळात कांद्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement