Nabam Rebia Case : नबाम रेबिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही, कारण काय?
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNabam Rabia Case : नबाम रेबिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही, कारण काय?
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) केस ज्या मुद्द्याभोवती फिरत राहिली, त्या नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा फेरविचार सुप्रीम कोर्टात सुरु होतोय. उद्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निर्देशांसाठी ठेवण्यात आलं होतं. 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ यात कसं, कधीपासून कामकाज करणार हे उद्या कळेल. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण निर्देशांसाठी कामकाजात समाविष्ट झालेलं आहे. अविश्वास प्रस्तावाच्या एका नोटीशीनं पीठासीन अध्यक्षांचे हात बांधले जाणार का, अपात्रतेची कारवाई त्यांना करता येणार नाहीच का याबाबतचं अंतिम भाष्य या घटनापीठाकडून अपेक्षित असणार आहे.