N. D. Patil Passed Away : प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, जाणून घ्या त्यांचं योगदान आणि जीवनप्रवास
Continues below advertisement
N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Continues below advertisement
Tags :
Nd Patil Nd Patil News Today Nd Patil Today Funeral Nd Patil Latest News Nd Patil Passes Away Nd Patil Death Nd Patil Sangli Nd Patil ND PAtil Death News