Mandhardevi Fort Satara : मांढरदेवी गडावर काळूबाईचा जागर पण कोविदमुले गडावर भाविकांना बंदी ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकसह महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी गडावर काळूबाईची यात्रा भरते पण पण कोविदमुले गडावर भाविकांना बंदी. भाविकांना बंदी असली तरी शासकीय अधिकारी आणि ठराविक मानकरी यांचा उपस्थितीत देवीची पूजा करण्यात आली.
Continues below advertisement