Sahitya Sammelan | संमेलनाच्या मंचावर राजकीय लोकांना स्थान द्यावं : ना. धों महानोर | ABP Majha
साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं असं मंत संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी व्यक्त केलंय. ते आज उस्मानाबादमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.