Narendra Modi Chandrpur Sabha : सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ उद्या नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये सभा

Continues below advertisement

Narendra Modi Chandrpur Sabha : सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ उद्या नरेंद्र मोदींची चंदरपूरमध्ये सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ चंद्रपूर मधून फोडत आहेत... सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे उद्या चंद्रपुरात सभा घेत आहेत.. राज्याची पहिली सभा वाघाच्या भूमीत होतं आहे त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय...याचविषयी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी... संजय राऊत यांना मुंबईत बसून, दिव्य दृष्ठी सुचते.. ते काहीही बोलू शकतात...  मंत्रालयात न येता सरकार चालवणारे काय आव्हान देणार  लोक मोदीजींना मतदान करतील हा विश्वास आहे  एकनाथ खडसे यांचा व्यक्तिगत विषय आहे. ते आले तर स्वागत आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram