Rahul Narvekar : माझ्या निर्णयात चुकीचं काय ते सांगा, ठाकरे, आव्हाडांनी मुद्याला धरुन बोलावं
Continues below advertisement
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या राहुल नार्वेकरांवर नवीन जबाबदारी. ज्या दहाव्या परिशिष्ठाचा नार्वेकरांनी वारंवार आधार घेतला, त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती.
Continues below advertisement