Maha Vikas Aaghadi Full PC | मविआचा एल्गार,17 डिसेंबरला महामोर्चा: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान आणि अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्यांविरोधात मविआ महामोर्चा काढणार आहे... १७ डिसेंबरला ११ वाजता भव्य मोर्चा काढण्याच्या तयारीत असून महाराष्ट्राचा अपमान सहन न होणाऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय... शिवाय राज्यपाल आणि शिंदे भाजप सरकारविरोधात एकजूट व्हा असंही ते म्हणाले.,.. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावरुन सरकारला इशारा म्हणून हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं ते म्हणाले... शिवाय उद्धव ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलंय... याशिवाय अजित पवारांनीही राज्यपाल आणि महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरोधात आक्रमक होण्याची हीच ती वेळ असं म्हणाले.. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचत असताना थंड सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा असल्याचं म्हंटलंय
Continues below advertisement
Tags :
Governor Preparation Unity Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra 'Governor Insult Of Great Men Shock To Identity Mavia Mahamorcha 17th December Grand March Insult To Maharashtra Against BJP Government