MVA Vs Ashok Chavan Adarsh Scam:काँग्रेस,ठाकरे गटाचे आदर्श घोटाळ्यावरून भाजपला सवाल,चव्हाणांचं उत्तर
abp majha web team
Updated at:
13 Feb 2024 05:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Vs Ashok Chavan Adarsh Scam:काँग्रेस,ठाकरे गटाचे आदर्श घोटाळ्यावरून भाजपला सवाल,चव्हाणांचं उत्तर
अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर महाविकास आघाडीकडून आदर्श घोटाळ्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल करण्यात आला. श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे, आता भाजपमध्ये गेल्यावर पापमुक्त होतात का असा उल्लेख विरोधी पक्षांनी केलाय. तर आदर्श प्रकरणात मी पुरेसं सहन केलंय, हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूने आलाय असं चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय.