MVA vs Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्या टीकेवर महाविकास आघाडीचं खणखणीत उत्तर

Continues below advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांना डिवचल्यानंतर आता महाविकास आघाडीनं जोरदार टीकास्त्र केलंय... काल अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत  संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यानंतर नाना पटोलेंनी अमृता फडणवीस या आमच्या सुनबाई आहेत... अशी प्रतिक्रिया दिलीय तर अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त झाल्यात अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram