MVA Seat Sharing : मविआत जागावाटपाचा तिढा कायम, 15 जागांवर रस्सीखेच ABP MAJHA

Continues below advertisement

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा आणि क्लिष्ट होत चाललाय. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजूनही १५ जागांवर सहमती झालेली नाही. ३३ जागाचं वाटप झालंय. मात्र १५ जागांचा तिढा कायम आहे. १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहबे. तर उर्वरित पाच जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी दावा करतंय.  उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या ५ किंवा ६ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram