MVA Seat Sharing : आज निवडणुकांची घोषणा; मविआ जागावटपाचा संभाव्य फॉर्म्युला 'माझा'वर
MVA Seat Sharing : आज निवडणुकांची घोषणा; मविआ जागावटपाचा संभाव्य फॉर्म्युला 'माझा'वर
महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्मुला एवीपी माझाच्या हाती लागलाय, काँग्रेसला 119, शिवसेना ठाकरे गटाला 86 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 75 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शेकापला तीन, समाजवादी पार्टीला तीन आणि माकपला तीन जागा दिल्या जातील. काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातून ही माहिती समोर येते. त्यामुळे या फॉर्मुलानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना सामोर जाताना काँग्रेस सर्वाधिक जागा लढवताना दिसेल. सोम. शेवटपर्यंत चर्चा सुरू असल्याचा आपल्याला समजते तर काँग्रेस हा 119 जागा लढतील त्यासोबत शेतकरी कामगार पक्षाला देखील तीन जागा सोडण्यात आलेल्या आहेत कम्युनिस्ट पक्षाला दोन जागा सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच समाजवादी पक्ष हा देखील दोन जागा सोडण्यात आल्यात म्हणजे समाजवादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये लढेल असं कुठेतरी स्पष्ट आहे आणि एनसीपी शरद पवार 75 जागा लढणार आहेत ज्या सर्वाधिक कमी आहेत महाविकास आघाडीतल्या तीन प्रमुख पक्षांपैकी असं समजते आपल्या सोबत. आता हे जागा वाटपाच्या संदर्भात मी बोलू शकणार नाही, परंतु जे काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी ठरवतील ते आम्हाला मान्य राहणार आहे. मग तुम्ही साधारणपणे किती जागा जिंकणार महाविकास आघाडी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला काय अंदाज वाटतो? माझा तर अंदाज आहे 170 ते 180 जागा जिंकू निश्चित तर आपल्या सोबत होते संजय देशमुख ज्यांनी दावा केला की साधारणपणे 170 ते 180 जागा महाविकास आघाडी जिंकेल तर त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला हा सध्या.