Lok Sabha Election : लोकसभेच्या जागावाटपासाठी मविआचे दोन फॉर्म्युले ठरले - सूत्र ABP Majha

Continues below advertisement

MVA Seat Allocation Lok Sabha Election : लोकसभेच्या जागावाटपासाठी मविआचे दोन फॉर्म्युले ठरले - सूत्र ABP Majha
आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अजिबात सोपी नसणार आहे. ३ राज्यात भाजपचा दणदणीत विजय हे एक मोठं कारण आहेच. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, याचा मोठा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते जागावाटपाचं. याच जागावाटपाचे दोन फॉर्म्युले महाविकास आघाडीत मांडण्यात आल्याचं कळतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram