MVA Seat Allocation: मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत, काँग्रेस नेत्यांचा सूर
Continues below advertisement
MVA On Congress : मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत, काँग्रेस नेत्यांचा सूर
महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर... सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा कायम, राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेत तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका
Continues below advertisement