MVA Seat Allocation :काँग्रेस नेत्यांचा मैत्रीपूर्ण लढतीचा सूर,ठाकरे गटानं फेटाळला प्रस्तावABP Majha
Continues below advertisement
MVA Seat Allocation :काँग्रेस नेत्यांच मैत्रीपूर्ण लढतीचा सूर, ठाकरे गटानं फेटाळला प्रस्तावABP Majha
महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढत करण्याचा सूर काँग्रेस नेत्यांनी आवळलाय.. काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी ऑनलाईन बैठक पार पडली..या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतली.. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई आणि इतर दोन जागांवरती राष्ट्रवादी आणि शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करण्याची संकल्पना काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे.
Continues below advertisement