MVA Sangli Candidate : सांगलीतून मविआकडून उमेद्वारी जवळपास निश्चित; चंद्रहार पाटील मातोश्रीवर

Continues below advertisement

MVA Sangli Candidate : सांगलीतून मविआकडून उमेद्वारी जवळपास निश्चित; चंद्रहार पाटील मातोश्रीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ  महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचं निश्चित होत असताना  सांगली लोकसभा मतदारसंघ  जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram