MVA Protest Kolhapur : महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कोल्हापुरात मविआचा मूक मोर्चा
Continues below advertisement
MVA Protest Kolhapur : महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कोल्हापुरात मविआचा मूक मोर्चा
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मूकनिदर्शनाला सुरुवात कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये महाविकास आघाडीकडून मूकनिदर्शने काँग्रेस नेते सतेज पाटील थोड्याच वेळात पोहचतील आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित
Continues below advertisement