Narendra Modi Jalgaon Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तयारी कशी पाहा

Narendra Modi Jalgaon Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तयारी कशी पाहा
एकीकडे 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का,अशी जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत आपली कन्या रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेश लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार की पुन्हा एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशाचा तिढा हा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola