MVA Leaders Rally : मविआचं मेगा प्लॅन; एप्रिल,मेमध्ये सर्व जिल्ह्यांत तिन्ही पक्षांच्या एकत्रित सभा

Continues below advertisement

MVA Leaders Rally : मविआचं मेगा प्लॅन; एप्रिल,मेमध्ये सर्व जिल्ह्यांत तिन्ही पक्षांच्या एकत्रित सभा

एप्रिल आणि मे दरम्यान महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि परभणीत सभा होणार आहेत.  या सभांना  उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांसह प्रमुख नेते सभेत उपस्थितीत राहणार आहेत. २ ए्प्रिलला पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमधून सुरु होणार आहे. सभेच्या नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे अंबादास दानवे,  राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे असेल.  सभांची तयारी करण्यासाठी १५ मार्चला वाय बी चव्हाण सेंटरवर सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची संयुक्तित बैठक होणार आहे. बैठकीत  दधव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यासह प्रमुख नेते सभेत उपस्थितीत राहणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram