MVA Meeting : महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Meeting : महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक ABP Majha
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख तसंच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पोहोचले आहेत. दरम्यान मविआच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित राहतील.