MVA Meeting For Lok Sabha Seat Sharing : मविआची बैठक, अंतिम चर्चेनंतर जाहीर होणार मसुदा
Continues below advertisement
MVA Meeting For Lok Sabha Seat Sharing : मविआची बैठक, अंतिम चर्चेनंतर जाहीर होणार मसुदा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अंतिम टप्यात. उद्या होणाऱ्या बैठकीत काही जागांबाबत अंतिम चर्चा होणार. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जागांचा मसुदा जाहीर करताना उपस्थित असतील.
Continues below advertisement