MVA Leaders on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मविआच्या नेत्यांची टीका ABP Majha
MVA Leaders on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मविआच्या नेत्यांची टीका ABP Majha
राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान होतं त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी अशी वक्तव्यं करू नये असा पलटवार अजित पवारांनी केलाय. एक उद्योग बाहेर गेला तरी नुकसान, राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात.