MVA meeting over MLC Elections : ठाकरे, पटोले आणि पवार यांची फोनवरून चर्चा, विधानपरिषदेबाबत खलबतं?
abp majha web team
Updated at:
18 Jan 2023 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांची फोनवरून चर्चा. विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा. महाविकास आघाडीची दुपारनंतर बैठक होण्याची शक्यता.