MVA Government 2 Years : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षांत सर्वांना पुरून उरले : Sanjay Raut

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षांत सर्वांना पुरून उरले. सरकार पडेल या भ्रमातून भाजपनं आता बाहेर यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सामनातून लगावला आहे. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रोखठोक सदरातून राऊत यांनी ठाकरे सरकारचं कौतुक करतानाच भाजपवर टीकास्त्र सोडलं. काय म्हणालेत राऊत पाहुयात......

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola