MVA Full PC Pune : दडपशाहीच्या विरोधात बोलत होतो म्हणून संसदेतून निलंबित केलं गेलं - सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Full PC Pune : दडपशाहीच्या विरोधात बोलत होतो म्हणून संसदेतून निलंबित केलं गेलं - सुप्रिया सुळे चांगल्या गुणांनी उत्तिर्ण ३५ टक्के मुलांना नोक-या मिळत नाहीय आम्ही काहीह न करता आणचं एक दिवसांचे लोकसभेत निलंबन केले गेले आम्ही फक्त शेतक-यांची बाजू मांडत होतो म्हणून अतिथि देवो भव पाहुण्यांचे स्वागत केलंच पाहिजे