Muslim Woman: इंटरनेटवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न ABP Majha
Continues below advertisement
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केलीये.. त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे
Continues below advertisement