CAA | नागरिकत्वाचा कायदा आणि एनआरसी बद्दल मुस्लिम तरुणांची मतं | ABP Majha

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन ईशान्य भारतात आगडोंब उसळला आहे. याची आग आता देशभर पसरत आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नागरिकत्वाचा कायदा आणि एनआरसी बद्दल मुस्लिम तरुणांची मतं काय आहेत हे जाणून घेतलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola