CAA | नागरिकत्वाचा कायदा आणि NRC नेमकी भीती कशाची? मुस्लिम समाजाची मतं | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन ईशान्य भारतात आगडोंब उसळला आहे. याची आग आता देशभर पसरत आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नागरिकत्वाचा कायदा आणि एनआरसी बद्दल मुस्लिम समाजाची मतं काय आहेत हे जाणून घेतलं आहे.
Continues below advertisement