Samarjeetsinh Ghatge : मुश्रीफांनी टीका केली की कारखान्यास हमखास पुरस्कार मिळतो- समरजीतसिंह घाटगे
हसन मुश्रीफांनी केलेल्या टीकेला समरजित सिंहांनी प्रत्युतर दिलंय. हसन मुश्रीफांनी आमच्यावर टीका केली की आम्हाला शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळतो, या शब्दात समरजितसिंह घाटगेंनी आमदार हसन मुश्रीफांना टोला लगावलाय.