Murlidhar Mohol Prachar Rally : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भव्य रॅली
Murlidhar Mohol Prachar Rally : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भव्य रॅली पुण्यात महायुतीच शक्तिप्रदर्शन मुरलीधर मोहोळ आज करणार उमेदवारी अर्ज दाखल मुरलीधर मोहोळ यांच्या साठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या रॅलीमध्ये होणार सहभागी भाजप नेते चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे उदय सामंत हे देखील रॅलीला राहणार उपस्थित