Best AC Bus Contract : बेस्टकडून 700 एसी डबल डेकर बसचं कंत्राट रद्द, नवी बस दाखल न झाल्यानं निर्णय
Continues below advertisement
बेस्टकडून ७०० एसी डबल डेकर गाड्यांचं कंत्राट रद्द बेस्टकडून संबंधित कंपनीची अनामत रक्कम देखील गोठवण्यात आल्याची माहिती मागील एका वर्षात करार असलेल्या कंपनीकडून एकही गाडी दाखल न झाल्यानं कंत्राट रद्द केल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती बेस्टला प्रवाशांच्या सोईसाठी आणखी ३ हजार गाड्यांची गरज असताना करणार रद्द केल्यानं प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता दुसऱ्या कंपनीकडून जवळपास २०० डबल डेकर गाड्यांचा बेस्ट सोबत करार.... यातील ५० गाड्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत उर्वरित १५० गाड्या लवकरच ताफ्यात दाखल होण्याची शक्यता मात्र, ७०० गाड्यांचं कंत्राट रद्द झाल्यानं प्रवाशांची परवड होणार बेस्टच्या ताफ्यात आजच्या घडीला एकूण ३ हजार ४० गाड्या
Continues below advertisement