Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर, 'या' आहेत महापालिकेच्या सूचना
Continues below advertisement
गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेने नियमावली जाहीर केलीय. घरगुती गणेश मूर्तींच्या आगमन आणि विर्सजन प्रसंगी केवळ 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन आणि विर्सजना वेळी 10 जणांना परवानगी असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Ganeshotsav