Navneet Rana : रवी राणा यांच्या खारमधील इमारतीतील घराला पालिकेची नोटीस
Continues below advertisement
Navneet Rana : शिवसेनेशी पंगा घेणारे नेते मुंबई पालिकेच्या रडारवर आहेत का अशा चर्चा सुरु झाल्यात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगला आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरालाही पालिकेनं नोटीस बजावली होती. या ठिकाणी अवैध बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याआधी शिवसेनेवर टीका करणारी अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावरही पालिकेचा बुलडोजर चालला होता. कंगना, राणे आणि मोहित कंबोज यांच्यानंतर राणा दाम्पत्यही पालिकेच्या रडारवर आहे. रवी राणा यांच्या खारमधील इमारतीतील घराला पालिकेनं नोटीस बजावलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv