Eid celebration : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा
Continues below advertisement
Eid celebration : मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'ईद म्हणजे दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो', या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिसावा रोजा पूर्ण करुन आज तीन मे रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजानच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना पवित्र ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv