Municipal Corporation Election Reservation 2022 : मुंबईसह राज्यातील 14 प्रभाग आरक्षण निश्चित

Continues below advertisement

Municipal Corporation Election Reservation 2022 : राजधानी मुंबईसह राज्यातील 14 महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले. जवळपास सर्वंच महापालिकांमध्ये एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निश्चित झालेल्या आरक्षणानुसार अनेक उमेदवारांना ठरवून निवडणूक लढवता येईल.सर्वच महापालिकांमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे सर्वच मनपांच्या प्रभागामध्ये 50 टक्के महिला दिसतील.      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram