Mumbaicha Raja Aarati : बाप्पा मोरया रे... मुंबईच्या राजाची पहिली आरती
Continues below advertisement
Mumbaicha Raja Aarati : बाप्पा मोरया रे... मुंबईच्या राजाची पहिली आरती
31 तारखे ला चिंचपोकळी चिंतामणी चा मोठ्या प्रमाणावर आगमन सोहळा पार पडला आज चिंचपोकळी चिंतामणी या गणपतीचे मुखदर्शन पार पडलं यंदा चिंचपोकळी चिंतामणी यांनी जगनाथ पुरी देखावा सादर केला आहे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष चिंचपोकळीचा चिंतामणी
अध्यक्ष - विठ्ठलदास पै हा चिंतामणी श्रीकृष्णाच्या अवतार मध्ये आहे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य हे मंडळातर्फे केला जाणार आहे
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement