Mumbai : राज्यभरातील पाणीटंचाईचं वास्तव 'माझा वर' सरकारकडून गंभीर दखल,पाणीटंचाईवर कॅबिनेटमध्ये चर्चा
उन्हाळा सुरु होताच नाशिकच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई पाहायला मिळतेय.. हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत सुरु आहे.. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर भागात पाण्यासाठी महिला खोल विहिरीत उतरत आहेत... 500 जणांच्या गावासाठी महिलांची पाण्यासाठी वणवण सुरुय...