Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी जवळ आरटीओ विभागाने संशयास्पद एक टेम्पो पकडला आहे. या टेम्पो मध्य तब्बल ६५०० किलो इतकी प्युयर चांदी आहे. ही चांदी काही बँकांची असून भायखळा वरून मुलुंड च्या गोदामाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना ब्रिक्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या चांदीची मोजदाद करून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या टेम्पो ला सील केले आहे. तब्बल ६४ कोटी इतक्या किमतीच्या या चांदीबाबत आता पुढील तपास आयकर विभाग करीत आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी….