Amit Shah Challenge Uddahav Thackeray : राहुलना सावरकरांबद्दल चांगलं बोलायला लावा, ठाकरेंना शाहांचं आव्हान

Continues below advertisement

Amit Shah Challenge Uddahav Thackeray : राहुलना सावरकरांबद्दल चांगलं बोलायला लावा, ठाकरेंना शाहांचं आव्हान
रक्षण जाणार हे भ्रमीत करण्याचा प्रयत्न आघाडीकडून झालाय  मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय  राहुल गांधींनी नकली संविधान समोर करण्याचा प्रयत्न आणलाय  भाजप धर्मांतरणाविरोधातील कायद्यासंदर्भात कठोर कायदा आणणार आहोत महाराष्ट्रातील लोकं तेलंगाणात हिमाचल आणि कर्नाटकात आहेत तिथे विचारा किती वादे पूर्ण झालेत  लाडकी बहिण योजना लाडकी झाली आहे, सत्तेत येण्यास त्यांचा विरोध होतोय  एकीकडे तेच विरेोद करत आहेत, आणि दुसरीकडे तेच पैसे वाढवून आमिष दाखवतायत  आरएसएसनं कोणतेही फतवे काढले नाहीत  मतदारांना समजवण्याचा प्रयत्न होत असतो मात्र धर्माच्या आधारे फतवे काढणे चुकीचं आहे  आघाडीनं याचा विरोध करायला पाहिजे युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत  २३ नंतर आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ  आम्ही शरद पवारांना संधी देणार नाही निवडणुकीनंतर घटक पक्षांसोबत बोलू  आणि नंतर सांगू कांग्रेस एनसीपीचं सरकार राहिलं आहे, जलयुक्त शिवारातून आम्ही सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला  मोदींनी एमएसपीची योजना कागदावर होती ती जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न केला  कांग्रेसचं सरकार असताना किती धान्य सोयाबीन खरेदी केलं जात होतं आणि आता किती खरेदी होतंय हे तुम्हीच तपासा  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न आम्ही केलाय आॅन उद्धव ठाकरे सोबत येणार? कोणतंही किंतुपरंतू नाही आहे, आमचं सरकार येणार आणि महायुतीचं सरकार येणार आहे आम्ही नीती भ्रष्टाचाराचा विरोध करतो  जो कायदा आम्ही आणणार आहोत मात्र पुढे गरज लागल्यास त्यात गोष्टी ॲड करु कांग्रेस समाजाला वाटण्याचा प्रयत्न करत आहे  आदिवासी जातीत वाटला गेला तर तो क्षीण होतो, ओबीसी वाटला गेला तर क्षीण होईल  आघाडी सरकार मध्ये सर्वाधिक दंगे झाले आहेत आॅन उलेमा संघ बंदी ना त्यांची सरकार येणार ना संघ बंद होणार आहे फॅमिली लेगसीवाले उमेदवार सर्वाधिक आघाडीकडे आहे  आमचे सर्व नेता खालून वरती आले आहेत  परिवारवादी राजकारण होणार नाही आॅन उद्योग बाहेर जर असं असतं तर सर्वाधिक एफडीआय कुठून आला असता  आघाडीच्या काळात एफडीआय खाली जात होता आणि आता तो वर जातोय आॅन मराठा आरक्षण महाराष्ट्राची जनता आघाडीला सफल होऊ देणार नाही आम्ही आमचे संकल्पपत्र पूर्ण केलंय

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram