Coronavirus | N95 मास्कचा काळाबाजार, 150 रुपयांच्या मास्कची तब्बल 300 रुपयांना विक्री

Continues below advertisement
कोरोनापासून बचावासाठी महत्वाच्या एन-95 मास्कचा काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांत 150 रुपयांना विकला जाणारा एन-95 मास्क आता तब्बल 300 रुपयापर्यंत विकला जातोय. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या मास्कची किंमत केवळ 29 रुपये होती. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram