Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर, LLB परीक्षेचे अर्ज कधी भरुन घेणार?
Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर, LLB परीक्षेचे अर्ज कधी भरुन घेणार? परिक्षेला अवघे 12 दिवस उरले असून अजुन परिक्षेचे अर्ज भरून झाले नाहीत... अर्ज भरण्यापुर्वीचं विद्यापिठाने केले वेळापत्रक जाहीर...