Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून ABP Majha Marathi NEWS

बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर आता मिशन ऍडमिशन. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर. उद्यापासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola